Rahul Gandhi Vs MNS : नवी मुंबईत राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन

Rahul Gandhi Vs MNS :    नवी मुंबईत राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन करण्यात आलं आहे.  सायन पनवेल एक्सप्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे. आंदोलनकर्त्यांची पोलिसांसोबत धरपकड केली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola