MNS Protest:मॉलवरील अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक,कुर्ल्यात फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये आंदोलन
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 11:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMNS Protest : मॉलवरील अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक,कुर्ल्यातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये मनसेचं आंदोलन
दुकानं आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले.. अमराठी पाट्या मराठी करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं आजची शेवटची मुदत दिली.. उद्यापर्यंत पाट्या मराठीत न झाल्यास महापालिका कारवाईच्या तयारीत आहे... मात्र त्याआधी मनसेनं खळ्ळ खट्याकची भूमिका घेतलीए.. कुर्ल्यातील फिनिक्स मॉलमधील दुकानांची नावं मराठीत नसल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं... यावेळी पोलिस, मॉलमधील कर्मचारी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.. आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं...