MNS Protest Against Grand Hyatt : नामफलक मराठी करा, गँड हयात हॉटेलबाहेर मनसेची निदर्शनं
Continues below advertisement
MNS Protest Against Grand Hyatt : नामफलक मराठी करा, गँड हयात हॉटेलबाहेर मनसेची निदर्शनं
दुकान आस्थापनांवर मराठी पाट्यांसाठी ठाकरे गटाचे आंदोलन दुकानांवरील पाट्या मराठी भाषेतच असल्या पाहीजेत. या मागणीसाठी आज शिवडी-लालबाग विधानसभा मतदार संघातील आमदार अजय चौधरी यांनी आंदोलन केलं. मतदारसंघातील अनेक दुकानांवर इंग्लिश भाषेत नामफलक आहेत. ते बदलून तात्काळ मराठी भाषेत नामफलक लावण्याची मागणी आमदार अजय चौधरी यांनी केलं.
Continues below advertisement