'नुसते मोर्चे काढून जमणार नाही, जागरूक होणे गरजेचे आहे; अभिजित पानसे यांचं ठाणेकरांना आवाहन

शिवसेने विरोधात आज ठाण्यात मनसेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने मनसे पालिका मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola