Sandeep Deshpande on MNS Melawa : सबका हिसाब 27 नोव्हेंबरला होणार, देशपांडेंचा सूचक इशारा
abp majha web team
Updated at:
22 Nov 2022 11:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई 27 नोव्हेंबरला मनसे गटनेत्यांचा मेळावा. राज ठाकरे गटनेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार. सबका हिसाब होगा, संदीप देशपांडे यांचं सूचक ट्विट.