MNS Meeting : वांद्रे पुर्वमधील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वपुर्ण बैठक

Continues below advertisement

MNS Meeting : वांद्रे पुर्वमधील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वपुर्ण बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज मुंबईत बैठक  वांद्रे MIG क्लब येथे नेते आणि पदाधिकारी यायला सुरुवात   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची आणि पदाधिकारी यांची  MIG वांद्रे येथे 11 वाजता बैठक बोलावली आहे.  या बैठकी महायुतीला मनसेने पाठिंबा दिल्यानंतर मनसेची भूमिका काय असणार याविषयी आणि इतर विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.  महायुतीकडून राज ठाकरेंना प्रचाराची विनंती केल्यास.. महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे राज्याचा दौरा करु शकतात..   आजच्या बैठकीत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram