MNS Manoj Chavan : राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी देण्याचा डाव
abp majha web team
Updated at:
13 Oct 2022 09:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऋतुजा लटकेंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून अंधेरीची उमेदवारी विश्वनाथ महा़डेश्वर यांना देण्याचा अनिल परबांचा डाव आहे असा आरोप मनसेने केलाय.. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी ट्वीट करुन ठाकरे गटावर आरोप केलाय.