ही कुणाची कॉपी नाही,हे शहर,समुद्र आपले आहेत,त्यामुळे ते स्वच्छता करण्यात काहीच चूक नाही : अमित ठाकरे
उद्या मनसे कार्यकर्ते राज्यभरातल्या ४० समुद्र किनाऱ्यांवर साफसफाई करणार अमित ठाकरेंनी ही माहिती दिली आहे. सरकार, मुंबई महापालिकेकडे इच्छाशक्ती नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.