MNS Meeting: पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेची मुंबईत आज महत्वाची बैठक ABP Majha

Continues below advertisement

येत्या काही दिवसात राज्यातील 15 महानगर पालिकांसह नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यात आपल्या पक्षाची काय भुमिका असेल हे ठरवण्यासाठी मनसेच्या नेत्यांची बैठक राज ठाकरेंनी बोलवली आहे. या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते आणि ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत. तिथले प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram