MNS Meeting : Raj Thackeray यांचं निवासस्थान शिवतीर्थावर मनसेची महत्त्वाची बैठक ABP Majha

Continues below advertisement

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय..  एकीकडे भोंग्यांच्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि पोलिसांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे.... तर दुसरीकडे राज ठाकरेंनी देखील मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.. मशिदीवरच्या भोंग्याबाबतच्या धोरणाशिवाय,  पक्षाचं हिंदुत्वाचं धोरणं आणखी अधोरेखित कसं करता येईल यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.. याशिवाय राज ठाकरेंची १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणारी सभा, ५ जूनला होणारा अयोध्या दौरा याबाबत महत्त्वाची खलबतं होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर ही बैठक होणार आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram