
MNS Gudi Padwa Melava : मनसेच्या पाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्यात, राज ठाकरे कुणावर तोफ डागणार ?
Continues below advertisement
MNS Gudi Padwa Melava : मनसेच्या पाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्यात, राज ठाकरे कुणावर तोफ डागणार ?
९ एप्रिलला दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणारेय. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीसोबत लोकसभा निवडणूक लढणार अशा चर्चा होत्या. त्यापार्श्वभूमीवर या मेळाव्यात राज ठाकरे बोलणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान मेळाल्याला अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे मनसेकडून तयारीला वेग आलाय.. याच तयारीचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अल्पेश करकरे याने....
Continues below advertisement