MNS Diwali 2022 Shivaji Park : मनसेकडून शिवाजीपार्क मैदानावर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन

Continues below advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय... या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram