Corona Super Spreader | निवडणुका असणाऱ्या राज्यांतून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घाला, मनसेची मागणी

निवडणूका असणाऱ्या राज्यांतून नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला. बंगाल, आसाम, तामिळनाडू या राज्यांतून येणाऱे नागरिक सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सध्या देशातील 5 राज्यांमध्ये विधासभा निवडणुका आहेत, या राज्यांतून येणाऱ्यांवर निर्बंध झालण्याची मागणी मनसेनं केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola