Mumbai : आमदार संतोष बांगर यांच्या अडचणी वाढणार? पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला. ज्यांना शिवीगाळ केली ते अधिकारी माझी सैनिक असल्याची माहिती.