Mumbai : आ. प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात सुर्वेंच्या समर्थकांकडून शाखाप्रमुखाला मारहाण
मुंबईच्या मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात शाखाप्रमुख संतोष यादव यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष यादव यांनी केलाय.