Congress सोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेला शुध्दीकरण करण गरजेचं : Ashish Shelar : ABP Majha

मुंबई : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे शिवसेना-राणे यांच्यातील वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola