Mission Garima TATA Trust | स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी टाटा ट्रस्टचा 'मिशन गरिमा' उपक्रम | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
मुंबईची स्वच्छता राखणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या फिटनेसची काळजी वाहण्यासाठी टाटा ट्रस्टनं मिशन गरिमा सुरु केलं आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी कुर्ल्यात एक गरिमा चौकी बनविण्यात आली आहे. त्यामुळं या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नेमकी कशी आहे ही अनोखी चौकी? पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रशांत बढेचा रिपोर्ट.
Continues below advertisement