Mission Begin Again | MMR क्षेत्रात प्रवासासाठी आता पासची गरज नाही, सरकारकडून काही नियमात बदल
Continues below advertisement
राज्य सरकारने मिशन बिगिन अगेनबाबत जारी केलेल्या काही नियमात बदल करण्यात आले आहेत. यात महत्वाचं म्हणजे MMR क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रवासासाठी आता पासची गरज नाही. MMR रिजनमध्ये कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवास करता येणार असल्याचे या नव्या नियमात म्हटलं आहे. तसंच खासगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरू करण्याच्या परवानगीतही बदल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Lockdown मराठी बातम्या Korona Korona Virus Corona Lockdown Corona Prevention Mission Begin Again Corona In Maharashtra Corona