Miraroad Crime : मीरारोड पुर्वेतील कॅफेमध्ये हाणामारी; सहा जणांवर गुन्हे दाखल

Miraroad Crime : मीरारोड पुर्वेतील कॅफेमध्ये हाणामारी; सहा जणांवर गुन्हे दाखल मीरारोड पूर्वच्या गौरव वुड्स कॅफेमध्ये काही जणांमध्ये हाणामारी झालीये.. या हाणामारीत एक जण जखमी झालाय.  मंगळवारी घडलेल्या  या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. याप्रकऱणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola