Maharashtra :माजी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचा मोह सोडवेना,केवळ 18 मंत्र्यांनी सोडला बंगल्याचा ताबा
Continues below advertisement
सत्तांतराला महिना उलटला तरी माजी मंत्र्यांना सरकारी बंगल्याचा मोह कायम आहे. 40 पैकी 18 माजी मंत्र्यांनी बंगल्यांचा ताबा सोडला असला तरी उर्वरित मंत्र्यांनी अजूनही बंगला सोडलेला नाही. त्यात पुन्हा मंत्रिपद मिळण्याची आशा असलेले शिंदे गटाचे माजी मंत्री आहेतच, पण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनीही अजून बंगले सोडलेले नाहीत.
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Maharashtra Abp Majha Ashok Chavan Dhananjay Munde ABP Majha Viday Vadettiwar Chhagan Bhujbal Jayant Patil