MIM Meeting : एमआयएमचं मिशन महापालिका निवडणूक, तीन पक्षांबरोबर युती करण्याचा विचार
Continues below advertisement
MIM चं नवी मुंबईत पहिलं राष्ट्रीय अधिवेशन. अधिवेशनाला असदुद्दीन ओवेसी यांच्यासह देशातील महत्वाचे नेते उपस्थित. आगामी काळातील निवडणूकांबाबत ओवैसी पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन.
Continues below advertisement
Tags :
Election Country Asaduddin Owaisi Navi Mumbai MIM Guidance First National Convention Important Leaders