Milk Rates Hike : 1 सप्टेंबरपासून चहा - कॉफी महागणार, सुट्या दूधात 5 रुपयांची वाढ ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 5 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत.