Milk Rate Hike in Mumbai : मुंबईत आता 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 09:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसरीकडे दुधाचे दरही वाढत आहेत. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ सप्टेंबर ते २८ फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.