Milind Narvekar on Uddhav Thackeray Group : मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच, स्वत: दिली माहिती
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार असल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.. मात्र त्यांचा हा दावा आता स्वतः मिलिंद नार्वेकर यांनीच खोडून काढलाय... काल रात्री मिलिंद नार्वेकर यांनी ठाकरे गटाचा मेळावा होणाऱ्या शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली आणि आज मिलिंद नार्वेकर शिवसेना भवनात बैठकीसाठी दाखल झाले...
Continues below advertisement