Milind Ekbote meets Raj Thackeray | मिलिंद एकबोटे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

 समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. २४ मार्चला धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रम आयोजित कऱण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. तरी, या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याचं एकबोटे यांनी सांगितलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola