Mhada Lottery For Mill worker : गिरणी कामगारांच्या 2 हजार 521 घरांची सोडत लवकरच निघणार

Continues below advertisement

गिरणी कामगारांसाठीच्या रखडलेल्या २ हजार ५२१ घरांची सोडत लवकरच निघाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसंच या यादीमधील कामगारांचा या सोडतीत सहभाग असेल. रांजनोळीतील 1 हजार 244 घरांची दुरवस्था झाली असून या घरांची दुरुस्ती नेमकी कोण करणार यावरून वाद सुरू आहे. तरीही म्हाडाने रांजनोळीसह उपलब्ध 2 हजार 521 घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतलाय.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram