MHADA Lottery: म्हाडाच्या मुंबईतील 4 हजार 82 घरांची सोडत

Continues below advertisement

MHADA Lottery: म्हाडाच्या मुंबईतील 4 हजार 82 घरांची सोडत म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांची आज सोडत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार, वेबकास्टींग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अर्जदारांना घरबसल्या सोडतीचा कार्यक्रम पाहता येणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram