Mumbai MHADA : मुंबईतील म्हाडाच्या घरांसाची 18 जुलै रोजी सोडत..22 मे ते 26 मेदरम्यान होणार नोंदणी
abp majha web team
Updated at:
18 May 2023 06:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील म्हाडाच्या घरांसाची 18 जुलै रोजी सोडत..22 मे ते 26 मेदरम्यान होणार नोंदणी. मुंबईतील ‘म्हाडा’च्या ४ हजार ८३ घरांसाठी १८ जुलैला सोडत, २२ मेपासून घरांसाठी नोंदणी होणार सुरु. तर २६ जून अर्ज भरण्याची अंतिम तारीख.