Metro Car Shed Protest : आरेमध्ये पर्यावरणवाद्यांकडून मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन ABP Majha

Aarey Metro Car Shed Protest : मेट्रो कारशेडच्या मुद्यावरुन राजकारण तापू लागलं आहे. शिंदे सरकारने आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्याचे सूतोवाच केल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. मागील काही रविवारपासून आरेमध्ये पर्यावरणवाद्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आजही पर्यावरणवाद्यांनी आरे परिसरात आंदोलन सुरू केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola