Metro 9 Car Shed : मेट्रो 9च्या कारशेडवरून ठिणगी पडणार? मीरा भाईंदरमधील जागा सुपीक असल्याचा दावा

Continues below advertisement

मेट्रो 3 पाठोपाठ आता मेट्रो 9च्या कारशेडवरून वादाची शक्यता निर्माण झालीय. मीरा भाईंदरमधील कारशेडसाठी राखीव असलेली जागा सुपीक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. दहिसर पूर्व ते मिरा भाईंदरपर्यंत प्रस्तावित मेट्रो नऊच्या कारशेडसाठी 80 एकर जागा राखीव ठेवण्यात आलीय. त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्यात. त्यावर ही जागा सुपीक असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी विरोध सुरु केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram