Metro 3 Issue : बीकेसीत प्रदूषण विषयक नियमावलीचं उल्लंघन, मेट्रो 3 च्या कंत्राटदाराला नोटीस
abp majha web team
Updated at:
09 Nov 2023 12:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीकेसीत प्रदूषण विषयक नियमावलीचं उल्लंघन केल्यामुळे मेट्रो ३ ला दणका, काही दिवस काम थांबवण्याची कंत्राटदाराला नोटीस