Mumbai Local Megabook : मध्य, हार्बर, आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Continues below advertisement

Mumbai Local Megabook :  उद्या मध्य, हार्बर, आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आहे.  मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण ५ व्या आणि ६व्या मार्गिकेवर तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram