Dombivali-Kalyan Mega Block | डोंबिवलीत प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसेवा बंद असल्याने स्टेशन सास्तरच्या ऑफिसवर धडक | ABP Majha

Continues below advertisement
ठाकुर्ली पुलाच्या कामासाठी आज कल्याण ते डोंबिवली पर्यंतची लोकलसेवा पावणेदोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलीय...त्यामुळं डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी केलीय...त्यामुळं हैराण झालेल्या प्रवाशांनी थेट स्टेशनमास्टरच्या ऑफिसवर धडक मारली..लवकरात लवकर लोकल सोडण्याची मागणी प्रवाशांनी केलीय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram