Accident | जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर सहलीच्या एसटीचा अपघात | ABP Majha

जुन्या मुंबई-पुणे महामार्ग अर्थात NH-4 वर शालेय सहलीहून परतणाऱ्या एसटी बसचा अपघात झालाय. अपघातात १५ विद्यार्थी, ३ शिक्षक आणि चालक जखमी झालेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola