Mega Block Mumbai Local : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गणपती पावला, रवीवारी मेगाब्लॉक नाही

Continues below advertisement

सध्या गणेशोत्सव सुरु असल्यानं मध्य रेल्वेनं उद्या मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. उद्या मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक नसेल... मात्र पश्चिम रेल्वेनं सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर केलाय..सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान हा मेगाब्लॉक असेल..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram