राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. राज्यात दुर्घटनांची प्रकरणं वाढतायत, याबद्दल चर्चेसाठी ही बैठक झाल्याची माहिती आहे.