Dhule Election : धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका! 15 गटातून 107 तर 30 गणातून 180 उमेदवार रिंगणात

Continues below advertisement

धुळे जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी पंधरा गटातून 107 तर गटातून तब्बल 180 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी 27 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram