Mumbai Drugs Case : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंची बैठक संपली...

Continues below advertisement

आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरी सकाळीच एक बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद  पवार, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंच्या उपस्थितीत बैठक ही झाली असून क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram