Kishori Pednekar : महापौरांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस; उद्यापासून नवी इनिंग, महापौरांना विश्वास
Continues below advertisement
मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर यांचाही आज कामकाजाचा शेवटचा दिवस. आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत किशोरीताईंच्या वाट्याला कोरोनाच्यारूपात मुंबई महापालिकेसाठीचा सर्वात कठीण काळ आला. परंतु या सर्व आव्हानांना भक्कमपणे तोंड देत आघाडीवर राहत किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांची सेवा केली. किशोरी पेडणेकर लढत राहिल्या तसेच त्यांनी पक्षाची बाजूही निडरपणे ठासून मांडली. लवकरच किशोरी पेडणेकर एक आत्मचरित्रही प्रकाशित करण्याच्या तयारीत आहेत. यासर्व गोष्टींवर किशोरी पेडणेकरांनी एबीपी माझाशी केलेली खास बातचीत.
Continues below advertisement