Kishori Pednekar | भाजपच्या रडणाऱ्या बाईंबाबत काही बोलायचं नाही : किशोरी पेडणेकर
Continues below advertisement
भाजपच्या रडणाऱ्या बाईंबाबत काही बोलायचं नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. बोरिवली पोलिस स्थानकात महापौर पेडणेकरांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Continues below advertisement