Borivali अंजली खेडकर यांच्या कार्यालयात छेडछाड, स्वत: लक्ष घालणार पोलिसात जाणार,महापौरांचं आश्वासन

Continues below advertisement

भाजप महिला नगरसेविका अंजली खेडकर  यांच्या कार्यालयात महिलेचा बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार नोंदवली गेलीय. तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नाही असा महिलेचा आरोप आहे. याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर या प्रकरणात लक्ष देणार असल्याचं सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram