Yashwant Jadhav Special Report: डायरीतल्या 'मातोश्री' अडचण वाढवणार? ABP Majha
Continues below advertisement
यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये कोट्यवधीच्या व्यवहाराच्या नोंदी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यांत मातोश्रीला दोन कोटी दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती आयकरच्या सूत्रांनी दिलीय. तसंच मातोश्रीला ५० लाखांचे घड्याळ दिल्याचाही डायरीत उल्लेख आहे. मात्र डायरीतील मातोश्री म्हणजे आपल्या आई असल्याचा दावा जाधव यांनी केल्याचं आयकरच्या सूत्रांनी म्हटलंय.
Continues below advertisement