Viral Video : कॅच पकडण्यासाठी या पठ्ठ्याकडून प्रयत्नांची पराकष्टा, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

मंडळी  तुम्ही क्रिकेटच्या मैदानात जॉन्टी ऱ्होड्सने डाईव्ह मारत अडवलेला चेंडू तुम्ही आजवर पाहिला असेल.. पण आता आम्ही तुम्हाला भारतातला जॉन्टी ऱ्होड्स दाखवणार आहोत. ज्यानं कॅच पकडण्यासाठी या पठ्ठ्यानं आपल्या प्रयत्नांची पराकष्टा केली..पण शेवटच्या क्षणी तो चेंडू त्याच्या हाती लागला की नाही तुम्हीच पाहा... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola