Malad Fire : मालाडमध्ये गोदामाला भीषण आग, काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

Continues below advertisement

मुंबईतल्या मालाडमध्ये बॉम्बे टॉकीजजवळील राज इंडस्ट्रियल स्टेटमधील गोदामात काल भीषण आग लागली होती.. काही तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं... सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र गोदाम जळून खाक झालंय... दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे... 
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram