Omicron : ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसीत 'नो मास्क, नो एन्ट्री'

Continues below advertisement

ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाशी एपीएमसीमध्ये सर्वांना मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क न घालणारे कामगार, व्यापारी आणि ग्राहक यांना एपीएमसीमध्ये प्रवेश मिळणार नाहीय. ट्रक ड्रायव्हर, माथाडी कामगार, व्यापारी तसेच ग्राहकांचं पूर्ण लसीकरण झालेलं नसल्यास त्यांना तात्काळ लस देण्याची व्यवस्था एपीएमसीमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजी आणि फळ मार्केटमध्ये टप्प्याटप्प्यानं शेतमाल आणावा असं आवाहन एपीएमसी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram