मुंबईत मराठीची उपेक्षा का? दुकानांच्या पाट्याही इंग्रजीत, मनसेनं दिला इशारा

Continues below advertisement
मराठीचा आग्रह धरल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक दिल्याने मुंबईतील कुलाब्यात लेखिका शोभा देशपांडे यांनी जवळपास 20 तास ठिय्या दिला. एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाची दखल घेतली. अखेर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांची माफी मागितली. मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे, मला माफ करा, असं सांगत महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram