Marathi Pati Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास दंडात्मक कारवाई
Continues below advertisement
Marathi Pati Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास दंडात्मक कारवाई मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी उरला अवघा एक दिवस, सोमवारपासून पालिका कारवाईला सुरुवात करणार, मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष पाटी लागणार की पाटी फुटणार?
Continues below advertisement