Marathi Home Mumbai : मुंबईत मराठी माणसाला घरखरेदीत 50 टक्के आरक्षणाची मागणी ABP Majha
Continues below advertisement
अमराठी शाकाहारी लॉबीची मुजोरी मोडीत निघणार?.. मुंबईत मराठी माणसाला घरखरेदीत ५० टक्के आरक्षणाची मागणी... ‘पार्ले पंचम’ सामाजिक संस्थेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी... या बाबत संस्थेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…
Continues below advertisement
Tags :
Marathi ABP Majha Mumbai Marathi Home Vile Parle Pancham Society Marathi Reservation Maharashtian