Mararashtra Rain Updates | राज्यभरात ऑरेंज अलर्ट जारी, मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

राज्यातील बहुशांत भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola