Mumbai Mantralaya : निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात सुरक्षा वाढवली : ABP Majha
आज बहुप्रतिक्षित शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंत्रालय परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे